
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

अमरावती :अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
अमरावतीमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

महाराष्ट्र :चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण,SITसमोर खरातची कबुली
Ashok Kharat Case: आपल्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या महिलांना अशोक खरातने कसे जाळ्यात ओढले, तसेच कुठलीही बळजबरी न करता त्यांना आपल्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी कसे काय तयार केले, असा प्रश्न हे प्रकरण उघडकीस आल्यापासून सर्वसामान्यांपासून ते या ...

व्यापार :घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
LPG Cylinder Booking Tax : व्यापार आणि उद्योग मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, एलपीजी आणि पीएनजी वरील कर रद्द करण्याची मागणी केली आहे. ...

क्राइम :खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
एकाच कुटुंबातील दोन मुलींचा मृत्यू झाला असून आई-वडील गंभीर आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोसा खाल्ल्यानंतर ही घटना घडल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. ...

नाशिक :सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
नाशिकमधल्या रवींद्र एरंडेच्या कार्यालयातून पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी मिळाल्या आहेत. ...

क्रिकेट :नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
IPL 2025 Performance: आयपीएलचा यंदाचा हंगाम अनेक युवा क्रिकेटपटूंसाठी सरस ठरला असला आहे. मात्र, अनेक स्टार खेळाडू संघर्ष करताना दिसले आहेत. ...

व्यापार :टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Tata Group Companies Loss: टाटा समूहासाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ फारसं चांगलं राहिलेलं नाही. या काळात समूहाला व्यवस्थापनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागले. हुकुमाचा एक्का समजल्या जाणाऱ्या कंपन्यांनीच समूहाला मोठा झटका दिलाय. ...

फिल्मी :लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
सूरजची पत्नी संजनाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती प्रेग्नंट असल्याचं दिसत आहे. ...

राष्ट्रीय :व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते..
प्रयागराज महाकुंभमधील प्रसिद्ध 'IIT बाबा' अभय सिंह विवाहबंधनात अडकले आहेत. इंजिनिअर असलेल्या प्रतीका यांच्याशी त्यांनी लग्न केले. ...

राष्ट्रीय :मेरठचा ‘डेविल’ आणि पाकिस्तानचे कनेक्शन; रक्ताने माखणार होते रेल्वेचे रूळ, असा फसला कट!
मेरठचा रहिवासी असलेला साकिब ऊर्फ ‘डेविल’ आपल्या साथीदारांसह उत्तर भारतात रेल्वे अपघातांची मोठी मालिका घडवून आणण्याच्या तयारीत होता. ...

व्यापार :केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
गॅस सिलिंडरसाठी आता ॲड्रेस प्रूफची गरज नाही...! ...
